Wednesday, 19 October 2016

हडपसर मधील नागरिक नशीबवान काम करणारे विकास योद्धा आमदार मिळाले ।।।।।।

प्रत्येक आमदाराना मतदार संघाच्या विकासासाठी " 2 कोटि निधि मिळतो पण आपले " कार्यक्षम आमदार योगेश आण्णा टिळेकर यांनी "अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार " यानां विनंती करुण सतत पाठपुरावा करुण " 10 कोटी " निधि मिळवालाच
पुरवाणी अर्थ संकल्पात हडपसर विधानसभा मतदार संघासाठी आपले आमदार योगेश आण्णा टिळेकर यांनी आपल्या भागच्या विकासकरिता " 10 कोटी " मंजूर करुण घेतले सर्व मतदार संघाच्या वतीने आण्णा तुमचे खुप खुप आभार ।।।

No comments:

Post a Comment