राष्ट्रवादीच्या आयोजित पाण्याच्या टाकीच्या उद्धघाटन कार्यक्रमाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले ।।।
भा.ज.पा. आमदार मा.श्री. योगेश आण्णा टिळेकर व मान्यवर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी च्या मनमानी कारभराच्या विरोधात आज एन आय बी एम येथे राष्ट्रवादीच्या आयोजित पाण्याच्या टाकीच्या उद्धघाटन कार्यक्रमाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले ।।।
No comments:
Post a Comment