Wednesday, 19 October 2016

यशस्वी आंदोलन!!!

यशस्वी आंदोलन!!!
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते पोतराजाच्या वेषात येऊन रस्तारूंदी लवकर होण्यासंबंधी घोषणा देत फटके मारून क्लेश करून घेत हे आंदोलन केले. सुमारे ५००० स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी, मा.नगरसेविका रंजना टिळेकर, सुनिल कामठे, सुहास शेलार, मारुती तुपे, भुषण तुपे, जीवन जाधव, आबा शिंगोटे, संकेत झेंडे, अमित गायकवाड, संदीप बेलदरे, संदिप दळवी, योगेश ससाणे, सुनिल धुमाळ, पोपटराव लोणकर, संभाजी कामठे, दादा लोणकर, चेतन टिळेकर, नितीन शेलार, संजय कपिले हे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment